• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२६

राज्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव येथून एक संतापजनक घटना  उघडकीस आली आहे. शेजारच्या महिलेला प्रेमाने ‘मम्मा’ अशी हाक मारल्यामुळे संतापलेल्या एका महिलेने आपल्या तीन वर्षीय दत्तक मुलीच्या डोळ्यात व तोंडात मिरची पूड टाकून अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिले सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरालगत असलेल्या बापगाव येथे राहणाऱ्या दिलशान शेख या महिलेने काही महिन्यांपूर्वी एका तीन वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चिमुरडीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला प्रेमाने ‘मम्मा’ अशी हाक मारली. ही बाब दिलशान शेख हिला सहन झाली नाही. या किरकोळ कारणावरून संतापलेल्या दिलशान शेख हिने त्या चिमुरडीला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर तिच्या डोळ्यात आणि तोंडात तिखट मिरची पूड टाकत तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून ती अक्षरशः अर्धमेली अवस्थेत आढळून आली.

दरम्यान, या अमानुष घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये दिलशान शेख ही आपल्या दत्तक मुलीला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी तिचा पती शौकत शमशुद्दीन शेख हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र त्याला बाजूला सारत ती चिमुरडीला मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीची आरोपी महिलेच्या ताब्यातून सुटका केली. त्यानंतर मुलीला पुढील सुरक्षितता व उपचारांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

तसेच व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी दिलशान शेख हिच्यासह तिचा पती शौकत शमशुद्दीन शेख आणि मुलीला दत्तक देणारा उमेश येवले यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित मुलीचे वडील उमेश येवले यांनी मुलीला कोणत्या परिस्थितीत दत्तक दिले तसेच दत्तक प्रक्रियेदरम्यान कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली होती का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून निरागस चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे समाजमन हादरले आहे.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group