• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२६ 

जळगाव शहरातील नोंदणीकृत क्रीडा संस्थांवर लावण्यात येणारी घरपट्टी रद्द करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या वतीने शहराच्या महापौरांकडे करण्यात आली आहे. महापौरपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील क्रीडा संस्था या कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक किंवा आर्थिक नफा मिळवण्याच्या उद्देशाने काम करत नाहीत. या संस्था लोकसहभागातून आणि अत्यल्प शुल्कात खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे या संस्थांवर घरपट्टीसारखा कर लादणे अन्यायकारक ठरू शकते.

क्रीडा संस्थांचे समाजातील योगदानही मोठे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजातील तळागाळातील मुलांना खेळाची संधी देत त्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे आणि सुदृढ पिढी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य या संस्था करीत आहेत. या माध्यमातून जळगाव शहर आणि जिल्ह्याचे नावही विविध स्पर्धांमधून उज्ज्वल होत असल्याचे सांगण्यात आले.

मात्र या संस्थांकडे आर्थिक उत्पन्नाचे ठोस साधन नसल्यामुळे घरपट्टीसारख्या कराचा बोजा सहन करणे त्यांना कठीण जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यात हा कर भरताना आर्थिक अडचणी निर्माण होऊन काही क्रीडा संस्था बंद पडण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक खेळाडूंचे मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील नोंदणीकृत क्रीडा संस्थांना महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या घरपट्टी करातून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी, अशी नम्र विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. महापौरांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून क्रीडा क्षेत्राला बळ देणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप लक्ष्मण गवळी यांनी सादर केले.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group