• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !
Share on FacebookShare on Twitter

कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

जळगाव मिरर | १० मार्च २०२६ 

जिल्ह्यातील आदिवासी कोळी लोकांच्या विवाहेच्छुंंक उपवर-वधूंसाठी सालाबादप्रमाणे ह्यावर्षीही कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने ११ मे २०२६ रोजी जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालय येथे मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

याबाबत नुकतीच प्रतिष्ठानची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे व मार्गदर्शक जगन्नाथ बाविस्कर (संपर्कप्रमुख – कोळी मंडळ,चोपडा) यांची उपस्थिती होती. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी मे महिन्यात हा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न होत असतो. याआधी पन्नास पेक्षाही जास्त उपवर वधूंचे विवाह प्रतिष्ठानतर्फे मोफत लावण्यात आलेले आहेत. सर्व स्तरातील दानशूर व्यक्ती व संस्था संघटनांच्या सहकार्याने हा विवाह सोहळा संपन्न होत असतो. यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चार सहा महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत असतात. ह्या विवाह सोहळ्यात सर्व स्तरातील सामाजिक राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

विवाह नोंदणीसाठी वधू-वरांचे लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व दोन्ही परिवारांचे संमती पत्र आवश्यक असते. वधू-वरांना लग्नड्रेस, बूट-चप्पलसह संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात येतात. वधू-वरांची एकत्र वरात व भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येते. लग्न सोहळा शुभमुहूर्तावरच लावण्यात येतो. लग्नप्रसंगी भव्य स्टेज, गेट, मंडप, व्यासपीठ, वाजंत्री, भोजन व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात येतात. विवाह नोंदणी संस्थेचे श्री शनि मंदिरासमोरील कार्यालयात ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. गरजु कोळीजमात बांधवांनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, सचिव अनिल कोळी, जेष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी, संघटक आनंद सपकाळे, सहसचिव अक्षय सोनवणे, खजिनदार सुधाकर बाविस्कर, सहखजिनदार दीपक कोळी, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, गणेश बाविस्कर, सदस्य भिकन नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, रतन बिऱ्हाडे, सतीश कोळी फौजी, नरेंद्र सपकाळे, निश्चलदास साळुंखे हे विशेष प्रयत्न करित आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group