• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 10, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० मार्च २०२६

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल, भारतीय महाक्रांती सेना व यू.एन. न्यूज २४ संलग्न असलेल्या माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. अनिता राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश शिंदे, राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी प्रविण अतेक काकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष अफसर कुरेशी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किलोर घोळवे , महाराष्ट्र राज्य संघटक जयंतराव धांडे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष शिल्पा बनपुरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, सौ. अनिता चौधरी यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य, लोकांशी असलेला संवाद व विविध प्रश्नांवर केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माहिती अधिकार, पत्रकारिता व पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविणे तसेच संघटनेची विचारधारा प्रभावीपणे पुढे नेणे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

तसेच संघटनेच्या नियमांचे पालन करत भारतीय संविधान व कायद्यांचा आदर राखून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, सौ. अनिता चौधरी यांच्या निवडीबद्दल सामाजिक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group