• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मार्च २०२६

समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून प्रसिद्धी मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर,जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, समाज कल्याण अधिकारी अमोल कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे अधीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सुमारे ११० गावांमध्ये दोन एलईडी चित्ररथ फिरणार असून या द्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत. शैक्षणिक साहाय्याच्या योजना, शिष्यवृत्ती योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज, अनुदान, सामाजिक सुरक्षेच्या योजना आदी सर्व योजनांची प्रसिद्धी या माध्यमातून केली जाणार आहे.

Related Posts

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !
राज्य

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group