• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मार्च २०२६

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आता मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कलाकारांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले, ज्यामुळे सदस्य नोंदणी मोहिमेला नवे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात ही सदस्य नोंदणी पार पडली. यावेळी अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे तसेच अॅडव्होकेट गुरु भरत दाभोलकर उपस्थित होते. मराठी कलाक्षेत्रातील या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला. कलाकारांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या उपक्रमांना पाठिंबा दिला.

मनसेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त 9 मार्च रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यातील सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्याचे आवाहन केले होते. तसेच स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय राहावे, असेही सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर दादर येथील कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सहभाग घेतल्यामुळे मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला नवीन ऊर्जा मिळाली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरेदेखील उपस्थित होत्या. राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले असल्याने, आगामी काळात या मोहिमेला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !
राज्य

इंधनानंतर आता दारूही संकटात? १५ दिवसांचा उरला साठा !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group