• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३  मार्च २०२६ 

भुसावळ  येथील कला ,विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे दिनांक 12 मार्च व 13 मार्च 2026 रोजी टेक्नोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री मोहन  फालक, चेअरमन  श्री महेश फालक, खजिनदार श्री संजयजी नाहाटा यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. बी.एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ जी आर वाणी, उपप्राचार्य डॉ डी एन पाटील, टेक्नोत्सव संयोजक प्रा हर्षल पाटील, डॉ स्वाती फालक, प्रा. स्मीता बेंडाळे हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा स्मिता बेंडाळे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना टेक्नोत्सव कार्यक्रमाचे महत्व् व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोहन भाऊ फालक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.ममता पाटील यांनी केले टेक्नोत्सव अंतर्गत हॅकेथॉन, पोस्टर प्रेसेंटेशन, क्विज कॉम्पिटिशन, ट्रेजरहंट, फूड अँड फन फेस्ट, डान्स, सिंगिंग व फॅशन शो अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेचे आयोजन विविध विद्यार्थ्यांनी केले. या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी आयोजित करण्यात आल्या.

विविध स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थ्यांची नावे:
फूड अँड फन फेस्ट:1. पलक चौरसिया ,आरती भोई , सलोनी चंदन
2. भूमी ओचानी, अलिशा खिल्लारे चेतना बारी, मानसी तलरेजा, फिरदोस
3. सुजाता इंगळे, निकिता सपकाळे, प्रेरणा सपकाळे, अदिती भोळे.
पोस्टर प्रेझेंटेशन :UG:1 मोहिनी कोल्हे 2. अक्षरा काळकर 3. संकेत वारके व मंथन लोंढे
PG:1 उन्नती कोतवाल 2.जयश्री पाटील
हॅकेथॉन:UG:1. योगेश जावळे व अभिजीत झांबरे 2. वैदेही ठाकूर व मानसी कोलते
PG: उन्नती कोतवाल व राजेंद्र बडगुजर
फोटोग्राफी:1. शिराज खान 2. प्रणय गुरुचल 3. सौमित्र बाविस्कर
डान्स कॉम्पिटिशन:1. श्रुती बारी 2. हर्षा तायडे 3. वैष्णवी कोळी
ट्रेजरहंट कॉम्पिटिशन:1. प्रथमेश अँड ग्रुप, 2: पलक चौरसिया अँड ग्रुप 3. इशा सपकाळे अँड ग्रुप
सिंगिंग कॉम्पिटिशन: 1.विक्रांत बिराडे 2.देवारपण भौमिक 3.राखी अवस्थी
क्विज कॉम्पिटिशन:1.कशिश सिंग, अंश तायडे 2.भूमिका लोखंडे, मिताली पाटील 3.निकिता शुगनी, कीर्तिका मेघे.
फॅशन शो कॉम्पिटिशन :1प्रणय गुरुचल( किंग) 1. लक्षवरिया मल्होत्रा (क्वीन)
2. अक्षय चंद्रत 2. राधिका शर्मा 3. साक्षी मटकरी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सचिव डॉ पुनम महाजन ,डॉ.सपना जंगले, प्रा.स्वाती शेळके प्रा.अर्चना भालेराव तसेच इव्हेंट कॉर्डिनेटर म्हणून प्रा.मेघा चौधरी प्रा.नंदिनी दायमा प्रा.एकता बजाज प्रा.अरवा भारमल प्रा.नयना चौधरी यांनी काम पाहिले. विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ रश्मी शर्मा डॉ शलाका निकम डॉ विद्या पाटील डॉ उमेश फेगडे डॉ मनोज जाधव उपप्राचार्य डॉ डी एन पाटील डॉ ममताबेन पाटील यांनी परीक्षकाचे काम पाहिले कार्यक्रमाचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे उपप्राचार्य डॉ जी आर वाणी व आदरणीय प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले व कार्यक्रम यशस्वी केला

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group