• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ मार्च २०२६

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (१५ रोजी) रात्री झालेल्या गोळीबारात एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रेल्वे स्टेशनजवळील अनिल नगर येथील सिकंदर शेख निसार शेख (वय ३६) हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित, मेहुल, कृष्णा शेळते (तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हनुमानवाडी येथील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. यावेळी एका आरोपीकडून ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चाळीसगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (खुनाचा प्रयत्न) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group