• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १७ मार्च २०२६

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी राबवण्यात येणारी प्रशासकीय प्रक्रिया आठवडाभर पुढे ढकलण्यात आली असून, वाढते राजकीय मतभेद आणि नावांवर एकमत न होणे ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. आता या जागांसाठी २५ तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवकांच्या नामनिर्देशन अर्जाप्रमाणेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र दावा करणाऱ्या पक्षांना मागे हटावे लागले असून, नियमानुसार जागांचे वाटप ठरवण्यात आले आहे. त्यानुसार तीन प्रमुख पक्षांना अनुक्रमे चार, दोन आणि एक जागा मिळणार आहे. ठाकरे गटाला त्यांच्या संख्याबळानुसार एक जागा निश्चित झाली आहे.

ही प्रक्रिया १७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तीनही पक्षांतील अंतर्गत नाराजी, इच्छुकांची वाढती संख्या आणि नावांवर एकमत न होण्यामुळे गटनेत्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली. महापौर दीपमाला काळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ही मागणी मान्य केली.

नव्या वेळापत्रकानुसार, २५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच २७ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांच्या दालनात अंतिम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शिंदे गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून त्यांच्या पाठिंब्याने दोन सदस्यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. भाजपची मंगळवारी मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असून त्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच ठाकरे गटाच्या बैठकीत महानगराध्यक्ष शरद तायडे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या निवड प्रक्रियेला राजकीय रंग चढण्याची शक्यता असून सर्वांचे लक्ष २५ आणि २७ तारखेकडे लागले आहे.

Related Posts

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !
क्राईम

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !
क्राईम

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026
जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !
जळगाव ग्रामीण

जळगावचा गौरव : राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर !

March 16, 2026
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026
मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

मनपातील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026
चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगावात गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी, ५ जणांविरुद्ध गुन्हा !

March 17, 2026
शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला भीषण आग; उभे पीक व ठिबक नळ्या जळून खाक !

March 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group