• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
Share on FacebookShare on Twitter

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; ठाकरे गटाच्या खासदारांना पक्षात घेण्याचे संकेत

जळगाव मिरर | १८ मार्च २०२६

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या भेटीमागे उबाठा गटाचे खासदार आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील जवळपास निम्माहून अधिक खासदार शिंदे गटाशी संपर्कात असून, त्यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे, एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत आगामी रणनीतीवर चर्चा केली आहे. या भेटीचा मुख्य अजेंडा ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश करणे हाच असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचे संख्याबळ वाढवणे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी शिंदेंनी हे विशेष मिशन हाती घेतले आहे.

शिंदे गटाने फक्त चर्चाच नव्हे, तर संभाव्य खासदारांच्या नावांची यादी तपासून कायदेशीर तज्ज्ञांशी सल्ला घेतला आहे, जेणेकरून पक्षांतराच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, असेही समजते. दुसरीकडे, संजय राऊत यांनी यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी सांगितले, “आमचे निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाहीत. ज्यांनी घोटाळे केले आहेत, ते ईडी-सीबीआयच्या भीतीने तिकडे गेले आहेत. आमच्या खासदारांना विकासनिधी दिली जात नसल्याने अडवणूक केली जात आहे.”

ठाकरे गटाचे लक्षवेधक 9 खासदार रडारवर

जर पक्षांतर झाले, तर ठाकरे गटाला लोकसभेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये ठाकरे गटाचे निवडून आलेले 9 खासदार आहेत:  अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई) संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई) संजय जाधव (परभणी) ओमराजे निंबाळकर (धाराशिव) भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) राजाभाऊ वाजे (नाशिक) संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) यापैकी कोणते खासदार शिंदे गटाच्या रडारवर आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिंदे सेनेचे निवडून आलेले खासदार

श्रीकांत एकनाथ शिंदे, नरेश गणपत म्हस्के (ठाणे), रवींद्र दत्ताराम वायकर (मुंबई उत्तर पश्चिम), श्रीरंग अप्पा चंदू बारणे (मावळ), प्रतापराव गणपतराव जाधव (बुलढाणा), संदीपनराव आसाराम भुमरे (संभाजीनगर), धैर्यशील संभाजीराव माने (हातकणंगले) हे खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, जर उबाठाचे खासदार शिंदेंच्या गटात आले, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची दिल्लीत ताकद लक्षणीयरीत्या वाढू शकते.

Related Posts

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !
जळगाव

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group