• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
हिंदू दाम्पत्याच्या रोजांच्या व्रताला सत्तावीस वर्ष झाले पूर्ण
Share on FacebookShare on Twitter

लहानपणाची श्रद्धा एकोप्याच्या भावनेने मनात रुजली भावना

जळगाव मिरर | १९ मार्च २०२६

रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम समाजातील लहान-थोर कडक पद्धतीत रोजे ठेवतात,आपण हे ऐकत व पाहत आलो आहोत. परंतु, परीट-धोबी असलेले हिंदू धर्मीय विवेक ठाकरे हे गेली २७ वर्षांपासून व त्यांच्या पत्नी मनीषा ठाकरे १३ वर्षांपासून दरसाल नित्यनियमाने रोजे करतात. आपल्या मूळ गावी दरवर्षी इफ्तार पार्टीसुद्धा आयोजित करतात.

मूळ रावेर तालुक्यातील निंभोरा येथील विवेक ठाकरे व मनीषा ठाकरे हे जळगाव शहरात दोघेही प्रकाशन,राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

आपल्या मूळ गावी ज्या वाड्यात विवेक ठाकरे राहत होते तेथे मुस्लीम धर्मीय मौले पटेल आणि खाटीक हे त्यांचे शेजारी असल्याने त्यांच्या एकमेकांच्या घरात हिंदू-मुस्लीम सर्व सण साजरे होत होते.रमजान महिना,रोजा,ईद, मोहरम ताजिया व नमाज-अजान आदी शब्द नित्य कानावर पडत होते.त्यामुळे या शेजाऱ्यांच्या सहवासातून ठाकरे यांचे काका, त्यानंतर आईने रमजान महिन्यात दोन महत्त्वाचे रोजे ठेवण्यास सुरुवात केली. आपले शेजारचे धोबी कुटुंबीय रोजा करतो म्हटल्यावर मौले-पटेल आणि खाटिक यांनीही श्रावण महिन्यातील सोमवारचे उपवास,आषाढी – कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री हे उपवास करण्यास सुरुवात केली. शेजारी राहणाऱ्या रुक्साना पटेल या सारे सण आणि हिंदू धर्माचे व्रत -वैकल्य करत यामुळे सामाजिक एकता व परस्पर बंधुभाव वाढीस लागला. त्यामुळे वाड्यातील अनेक हिंदू मुलांनाही मुस्लीम धर्मातील प्रार्थना तोंडपाठ व्हायला लागल्या. पुढे हे दोन्ही एकमेकांच्या धर्मातील सर्व सण ज्यांच्या त्यांच्या प्रथेप्रमाणे आणि प्रार्थना म्हणत साजरे करण्यास सुरू झाले. दोन्ही धर्मीय शुद्ध अंतःकरणाने एकमेकांच्या प्रथेचा आदर करीत असल्याने धर्माच्या नावाच्या भिंती लहानपणीच नाहीशा झाल्या.

सहेरीवेळी नियत,तर इफ्तारवेळी पसायदान :
विवेक ठाकरे यांच्या रोजाच्या व्रताला तब्बल २७ वर्ष पूर्ण होत असतांना त्यांच्या पत्नी या आपल्या सासू वैकुंठवासी झाल्यावर त्यांचा प्रण पुढे नेत गेल्या १३ वर्षापासून रोजा करीत आहेत.ठाकरे पती-पती आपल्या मुलांसह सहेरीवेळी पहाटे ‘व बि सोमिगदिन नवई तु मिन शहरी रमजान’ अशी नियत तर इफ्तारवेळी संत ज्ञानेश्वरांचे आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यों तोषावें । तोषोनि मज द्यावें। ही पसायदान प्रार्थना म्हणत रोजा (उपवास) सोडतात. त्यामुळे दोन्ही धर्मातील प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचविल्या जातात.या धार्मिक एकोपा वाढवणाऱ्या परंपरेमुळे या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.

Related Posts

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !
जळगाव

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !
जळगाव

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group