• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मार्च २०२६

जळगाव शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरुन दिपाली नितीन सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) या विवाहितेचा तीच्या पतीने विळ्याने वार करीत निघुण खून केला. त्यानंतर संशयित नितीन विजय सोनवणे (वय ३८) हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होवून त्याने पोलिसांना आपण खून केल्याची माहिती दिली. ही घटना शुक्रवार दि. २० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. ऐन गुढीपाडवा सणाच्या दिवशी खून झाल्यामुळे गावात एकच खळबळ माजून केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात दिपाली सोनवणे ही विवाहिता पती, तीन मले व सासूसह वास्तव्यास होती. तीचा पती हा हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. पत्नीचे गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरुन या दाम्पत्यामध्ये वाद सुरु होते. याच कारणावरुन गुरुवारी दुपारी देखील नितीन आणि दिपाली या दाम्पत्यामध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, नितीन याने पत्नी दिपाली यांच्या डोक्यात विट टाकली. त्यानंतर घरातील विळ्याने तिच्या मानेवर आणि पोटावर सपासप वार करीत तिचा निर्घण खून केला.

नितीन सोनवणे हा मुळचा यावल तालुक्यातील शिरसाट येथील वास्तव्यास असून तो दीड वर्षांपुर्वी निमखेडी येथे बहिणीच्या गावात राहण्यासाठी आला होता. याठिकाणी सोनवणे दाम्पत्य हे भाडेतत्वर घर घेवून राहत होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्यांच्यात वाद सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दिपाली व नितीन सोनवणे यांना तीन मुले असून ते आज गुढीपाडवा असल्यामुळे गावातच राहत असलेल्या आत्याकडे जेवणाला गेली होती. तर नितीन याची आई या घराबाहेर बसलेल्या होत्या. याचवेळी पती-पत्नीमध्ये वाद होवून त्यातून खून झाला. त्यानंतर संशयित नितीन सोनवणे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांना आपण पत्नीचा खून केल्याचे सांगितले. पत्नीचा खून केल्याचे सांगताच खात्री करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नितीन यांच्या घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरात दिपाली सोनवणे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांनी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group