• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

गुढीपाडव्याच्या उत्साहाला ग्रहण – अपंग व्यक्ती गाड्यांमध्ये अडकल्याने दुर्घटना, गावात शोककळा

जळगाव मिरर | २१ मार्च २०२६

भुसावळ तालुक्यातील गोजोरा गुढीपाडव्याच्या उत्साहात रंगलेल्या गोजोरा गावात श्री मरी मातेच्या यात्रेदरम्यान पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळ्यात दुर्दैवी अपघात घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदोत्सवाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चोरवड-गोजोरा मार्गावर यात्रेनिमित्त ‘बारा गाड्या’ या पारंपरिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी गोजोरा तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात सोहळा रंगात आला असतानाच अचानक ही दुर्दैवी घटना घडली.

अशोक बाबुराव कोळी (वय ५७, रा. गोजोरा) हे सोहळा पाहत असताना गर्दीतून पुढे आले असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. एका हाताने अपंग असल्यामुळे त्यांना हालचालीत अडचण येत होती. याच दरम्यान चौथ्या व पाचव्या गाडीच्या मधोमध ते अडकल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या. यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर काही काळासाठी सोहळा तात्काळ थांबवण्यात आला. उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत अशोक कोळी यांना बाहेर काढले आणि तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी हलवले. तेथे डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे गोजोरा गावावर शोककळा पसरली असून, यात्रेचा उत्साह क्षणात शोकात बदलला. अशोक कोळी हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे गावाने एक जिव्हाळ्याचा माणूस गमावल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेची नोंद भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

Related Posts

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group