• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार
Share on FacebookShare on Twitter

बोगद्याच्या अभावाचा पुन्हा बळी; संतप्त नागरिकांचा प्रशासनावर सवाल

जळगाव मिरर | २३ मार्च २०२६

राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे रविवारी (दि. २२) दुपारी सुमारे १ वाजता झालेल्या भीषण अपघातात एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील (वय ६६, रा. पाटीलवाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे रविवारी दुपारी आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ डीएक्स १०९४) शेताकडे जात होते. अमळनेर नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग ओलांडत असताना जळगावकडून धुळेच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (क्र. डीडी ०१ एस ९१०३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी होती की पाटील रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. मात्र, माणुसकीला काळिमा फासत संबंधित कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत काही वेळातच चालकाला ताब्यात घेतले.

मंगेश पाटील हे एरंडोलमधील एक सन्माननीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच पाटीलवाडा परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

दरम्यान, कासोदा फाटा येथे बोगद्याच्या अभावामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने आज पुन्हा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “या मृत्यूस जबाबदार कोण?” असा तीव्र सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विजय पाटील करीत आहेत.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group