• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३  मार्च २०२६

भडगाव शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत एका कारमधून एमडी (अमली पदार्थ) जप्त केला असून, या प्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. भडगाव तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून भडगावच्या दिशेने एका कारमधून (क्र. एमएच ०१ बीबी २२१६) अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला.

दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास संशयास्पद कार अडवून तिची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये १० पुड्या एमडी ड्रग्स आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ कारसह आरोपी योगेश हरी चौधरी आणि सरगम हरी चौधरी (रा. पारोळा, सध्या मुक्काम भडगाव) यांना ताब्यात घेतले.

जप्त केलेल्या अमली पदार्थांची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, भडगाव तालुक्यात प्रथमच एमडीसारख्या घातक अमली पदार्थाची तस्करी समोर आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणामागे आणखी कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !
जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार: नेहरू चौकात विराट हिंदू संमेलन उत्साहात !
जळगाव

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार: नेहरू चौकात विराट हिंदू संमेलन उत्साहात !

March 23, 2026
दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू
क्राईम

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !
क्राईम

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात : अध्यक्षपदी योगेश बागडे !

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार: नेहरू चौकात विराट हिंदू संमेलन उत्साहात !

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार: नेहरू चौकात विराट हिंदू संमेलन उत्साहात !

March 23, 2026
दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group