• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मार्च २०२६

यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ एक ३२ वर्षीय तरुण हा दुचाकी द्वारे शहरात येत होता. दरम्यान धावत्या दुचाकीवरच त्याला हृदयविकाराचा झटका आला. आणि तो दुचाकी सह रस्त्यावर कोसळला. या भागातील मुस्लिम तरुणांनी तातडीने या तरुणाला तिथून उचलून यावल ग्रामीण दाखल केले. ग्रामीण रूग्णलयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. ही घटना रविवारी दुपारी घडली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मयत तरुण हा शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशी आहे.

शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ कोरपावली शेत शिवारातून शेतातून काम करून महेश संतोष येवले (वय ३२ रा. शिवाजीनगर, यावल हा त्याच्या दुचाकीद्वारे शहरात येत होता. दरम्यान चोपडा नाक्याचा जवळ अचानक धावत्या दुचाकी वर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि या तीव्र झटक्यात तो दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला. हा प्रकार बाबा नगर परिसरातील रहिवाशी मुस्लिम तरुणांच्या निदर्शनास आला. त्यांनी तेथे धाव घेतली आणि रस्त्यावर कोसळलेल्या या तरुणाला तेथून तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तरूणास तपासणी करून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यावलच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, रोशन येवले, बापू जासूद सह आदींनी रुग्णालयात धाव घेतली आणि मयत तरुणांच्या कुटुंबांचे सात्वन केले. दरम्यान या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत या तरुणावर सोमवारी सकाळी आठ वाजता अंत्यविधी केले जाणार आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, आजी असा परिवार आहे. तर या मृत्यूप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची कार्यवाही सुरू होती

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group