• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, सामाजिक
0
उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; जळगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मार्च २०२६

जळगाव तालुक्यातील उमाळा–गाडेगाव परिसरात बुधवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) आणि ताहेराबी मुझफ्फर अली (वय ५५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. मुझफ्फर अली हे मसाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी त्यांच्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नानिमित्त हे दाम्पत्य दुचाकी (एमएच १९ ईजे ३८९८) वरून जळगावहून फर्दापूर येथे गेले होते. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान ते परत जळगावकडे निघाले असता उमाळा ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.  घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आलेली नव्हती. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुल आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Related Posts

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !
क्राईम

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!
क्राईम

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा
क्राईम

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ
क्राईम

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group