• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६  मार्च २०२६

जळगाव शहरात वर्षभरापूर्वी दाखल केलेली केस मागे घेण्याच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) यांचा संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी (रा. दिनकर नगर) याने चॉपरने वार करत खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताची धिंड काढत परिसरात त्याच्या दहशतीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन काळे हे गोवा येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. मित्राचा साखरपुडा आणि न्यायालयीन तारखेच्या निमित्ताने ते जळगावात आले होते. २२ मार्च रोजी दुपारी नितीन घरी असताना संशयित श्याम सूर्यवंशी त्यांना दुचाकीवरून सोबत घेऊन गेला. त्यानंतर वर्षभरापूर्वी दाखल केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद चिघळल्याने नितीन यांनी केस मागे घेण्यास नकार दिला. संतप्त झालेल्या संशयिताने धारदार चॉपरने नितीन यांच्या पोटात वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

संशयित श्याम सूर्यवंशी हा पोलिसांच्या नोंदीवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्या वाढत्या दहशतीमुळे शनिपेठ पोलिसांनी बुधवारी (दि. २५) जैनाबाद व दिनकर नगर परिसरातून त्याची धिंड काढली. या कारवाईत पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, उपनिरीक्षक शंकर खेडकर तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी व होमगार्ड सहभागी होते.

दरम्यान, संशयिताविरुद्ध यापूर्वी २०१४, २०२०, २०२३ आणि २०२५ या वर्षांत शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल होते. त्याच्या हद्दपारीसाठी शनिपेठ पोलिसांनी १४ मे २०२५ रोजी प्रस्तावही पाठविला होता. मात्र, प्रांत कार्यालयाने गुन्ह्यांमध्ये गंभीरता नसल्याचे कारण देत २९ सप्टेंबर २०२५ रोजी हा प्रस्ताव फेटाळला होता.

जर त्यावेळी हद्दपारीची कारवाई झाली असती, तर आज एका निष्पाप तरुणाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

Related Posts

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !
जळगाव

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी
जळगाव

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !
जळगाव

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026
marhan
क्राईम

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर जखमी !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group