• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धावत्या ‘लाल परी’चे चाक निखळले; दुचाकीस्वार गंभीर जखमी, २५ प्रवाशांचा थरारक बचाव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२६

अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर अडावद नजीक ‘लाल परी’ बसचा भीषण अपघात होता-होता टळला आहे. रावेर-सुरत बसचे धावत्या गाडीत मागचे चाक निखळल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, बसमधील २५ प्रवाशांचे प्राण सुदैवाने बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  रावेर-सुरत बस (क्रमांक एमएच २० बीएल २१७८) ही बस शुक्रवारी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अडावद मार्गे प्रवाशांना घेऊन जात होती. अडावद येथील काबरा पेट्रोल पंपाजवळ बस आली असता, ड्रायव्हर साईडच्या मागच्या चाकाचे सर्व आठ नट अचानक तुटले. यामुळे धावत्या बसचे चाक निखळून वेगाने समोरून येणाऱ्या दुचाकीवर जाऊन आदळले. या अपघातात दुचाकीस्वार गुलाबराव मुरलीधर पाटील हे चाक अंगावर आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या गुडघ्याला जबर मार लागला असून दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक तरुण प्रशांत पाटील, पंकज पाटील, संजय पाटील व ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी गुलाबराव यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चोपडा येथे हलवण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत यावेळी प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. बसमध्ये बसलेले २५ प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील आणि अडावद वाहतूक नियंत्रक भूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Posts

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !
जळगाव

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

खासगी बसचा भीषण अपघात; ट्रकला धडक देत २९ प्रवासी जखमी, १२ गंभीर ; मुक्ताईनगर जवळ घडली घटना !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group