• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२६ 

अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर परिसरात २७ रोजी रात्री दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. गावठी कट्टा हाताळताना कद्वयातून सुटलेल्या गोळीबारात अरुण सुरेश महाजन (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना रात्री सुमारे ९:१५ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर  नगर परिसरातील एका मुलाकडे गावठी कट्टा होता. अरुण महाजन यांनी त्याला तो कट्टा दाखवण्यास सांगितले असता, अचानक त्यातून गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या डाव्या खांद्याजवळ लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अरुण महाजन हे अमलेश्वर नगर परिसरातील रहिवासी असून अतिशय कष्टाळू होतकरू व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, आई- वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास सुरू केला असून संबंधित मुलाकडील गावठी कट्टा नेमका कुठून आला, तो कशासाठी ठेवण्यात आला होता, याबाबत उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !
जळगाव

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026
जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित
क्राईम

जळगाव मनपेत स्वीकृत नगरसेवक निवडीत रंगत; ५ अर्ज वैध, भाजपला मुदतवाढ तर ठाकरे गटाचा निर्णय प्रलंबित

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group