• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मार्च २०२६

भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (वय ७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. ही घटना दि. २८ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वराड येथे घडली. अपघात होताच ग्रामस्थांनी वाळू वाहतुकीविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दोपोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आले असून दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्या वेळी वाळू वाहतुक करणारा (एमएच ४७, एएस ५१४८) क्रमांकाच्या डंपरने जोरदार धडक दिल्याने वृद्ध डंपरखाली चिरडल्या गेले. वृद्धास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी डंपर ताब्यात घेत पोलिस ठाण्यात जमा केले. या प्रकरणी डंपरचालक नितीन मिस्तरी व मालक भूषण चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पढील तपास सहायक निरीक्षक गणेश वाघ करीत आहेत.

अपघात होताच गावातील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. भरधाव डंपरचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी अनेक जण आक्रमक झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढत संबंधितांवर कारवाईची ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थांनी अडवून ठेवलेला डंपर पोलीस ठाण्यात नेण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला

Related Posts

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group