• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव
0
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
Share on FacebookShare on Twitter

ऑक्शनचा जल्लोष.. सहा संघ, १५६ खेळाडू आणि ऑलराऊंडरांसाठी ऑक्शनमध्ये रंगलेली जबरदस्त लढत!

जळगाव मिरर | ३० मार्च २०२६

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील तब्बल १५६ खेळाडूंवर ऑक्शनमध्ये बोली लागली. यावेळी ऑलराऊंडर खेळाडूंसाठी फ्रॅचायझींमध्ये तुफान चढाओढ पाहायला मिळाली. क्रिकेटप्रेमींसाठी ही लीग एक रोमांचक पर्व ठरणार असून प्रत्येक संघाने ऑलराऊंडर खेळाडूंवर आपली पर्स पॉकेट आजमावून संघ भक्कम केला आहे. ऑक्शननंतर संघांची रचना जाहीर झाली असून प्रत्येक संघात दमदार खेळाडूंचा समावेश आहे.
जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये तांत्रिक बाजू अभंग जैन, जगदीश चावला, वरूण देशपांडे, हितेश पटेल, समीर गुळवे, उदय सोनवणे, संदीप गांर्गुेळे, सुयश बुरूकूल, प्रशांत विरकर व मोहम्मद फजल यांनी सांभाळली. तर ऑक्शनर म्हणून अॅड. सुरज जहॉंगिर यांनी दमदार शैलीत संपूर्ण वातावरण रंगवले.

सहा संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार..

सुहांस केमिकल्स – अमळनेर जायंटन्स

शुभम शर्मा (आयकॉन), मोहम्मद सैफ, ऋषी यादव, मानव टिबरेवाला, अजय पाटील, यशवंत शिंदे, सतीश चतुर्वेदी, रोहित पारधी, केशव ठाकूर, आर्यन पाटील, निनाद पाटील, रोहित भोई, टिंकू राठोड, जाकीर तडवी, इसरार मोहम्मद, सर्वेश गुळवे, गौरव ठाकूर, सूरज जाधव, राहुल निंभोरे (प्रशिक्षक)

सागर पार्क सीसी – चाळीसगाव चार्जर्स

ओम मुंडे (आयकॉन), साई बनाईत, साहिल गायकर, लोकेश पाटील, शाहरुख शेख, सुरज पाटील, अमेय कोळी, अभिषेक पाटील, अमेय पवार, मितांशु सोनवणे, प्रणव जाधव, योगेश पाटील, मिलिंद सपकाळे, दिनेश ढाकणे, कार्तिक बाटुंगे, कृष्णा ढगे, वकार शेख, रोशन भडांगे, सचिन सोनवणे (प्रशिक्षक)

दाल परिवार – जळगाव किंग्स

जगदीश झोपे (आयकॉन), बिपिन चांगरे, राज बेलदार, उबेद खाटिक, मोहम्मद नदिम, मनीष चव्हाण, मेहुल इंगळे, क्रिष धंडोरे, अक्षय मेघानी, पुर्वेश चौधरी, विराज मंधवानी, जितेंद्र नाईक, राकेश बाविस्कर, सागर भावसार, इमरान पठाण, चिन्मय पोळ, गौरव वाघ, सिद्धार्थ तायडे, घनश्याम चौधरी (प्रशिक्षक)

ऋषभ मेटल अॅण्ड केमिकल्स – जामनेर ब्लास्टर्स

शतायू कुलकर्णी (आयकॉन), प्रदयुम्न महाजन, रामकृष्ण गुरुचरण, क्रिषी नथानी, मासूम खाटिक, ललित पाटील, योगेश तेलंग, कुणाल शर्मा, प्रतीक शिंदे, मानस पाटील, विवेक महाजन, नितलेश चौधरी, मयूर चव्हाण, चेतन वानखेडे, अतुल मोरे, रोहन पाटील, वंश पाटील, अर्शद खान, मुश्ताक अली (प्रशिक्षक)

एस. के. ट्रान्सलाईन – पाचोरा टायटन्स

सचिन चौधरी (आयकॉन), पवन पाटील, रोहित तलरेजा, सिद्धेश देशमुख, कैलास पाटील, विशाल शिरसाठ, निलेश एस. पाटील, वीरेन पाटील, कार्तिक मारवाडी, यश अग्रवाल, श्लोक महाजन, राज केसी, निखिल दुरांडे, कैलास पांडे, चारुदत्त नन्नावरे, जय शर्मा, स्वप्निल सुर्यवंशी, प्रतीक पवार, पंकज महाजन (प्रशिक्षक)

एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी – रावेर रॉयल्स

नचिकेत ठाकूर (आयकॉन), अनुज पवार, धवल हेमनानी, सचिन पाटील, नेहल अहमद, संदेश सुरवाडे, सज्जाद अहमद, अक्षय कोल्हे, आर्यन नथानी, मोहम्मद नोमान, आदित्य वाणी, कृष्णा माळी, तौसिफ मिर्झा, प्रज्वल पाटील, सोहम जैन, अशफाक शेख, तनवीर अहमद (प्रशिक्षक)

Related Posts

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !
जळगाव

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group