• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६

नाशिक येथील भोंदू अशोक खरात याने अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली महिलांचे केलेले शोषण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नसून सत्ता, संपत्ती आणि लैंगिक शोषणाचे गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जळगाव शहर शाखेने मुख्यमंत्री महोदयांकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात अंनिसने खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बुवाबाजी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. समितीने सरकारसमोर प्रामुख्याने मागण्या मांडल्या आहेत. खरात प्रकरणाची चौकशी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाशिवाय SIT मार्फत करण्यात यावी आणि यामागील संपूर्ण रॅकेटचा शोध घ्यावा. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३’ ची कठोर अंमलबजावणी करावी आणि रखडलेली नियमावली तातडीने पूर्ण करावी.

अशोक खरातने अंकशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचा वापर करून लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण आणावे. आरोपीचे विविध राजकीय नेते आणि अधिकार्‍यांशी असलेले संबंध उघड करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी. तसेच, राजकीय पक्षांसाठी अशा भोंदूंशी संबंध न ठेवण्याबाबत आचारसंहिता तयार करावी.

या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांच्या प्रसारासाठी व्यापक मोहीम राबवावी. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि अत्याचार हे गुन्हेच आहेत. अशा प्रवृत्तींचा अंत करण्यासाठी शासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता ठोस धोरणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.

हे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक/अव्वल कारकून टपाल शाखा येथे २७ मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आले. यावेळी अंनिसचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे राज्य सहकार्यवाह विश्वजित चौधरी, शहर कार्याध्यक्ष मिनाक्षी चौधरी, राहुल बैसाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Posts

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group