• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३  एप्रिल २०२६ 

पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री येथे शेतशिवारात विषबाधेमुळे मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत ८५ मेंढ्या आणि १ शेळी मृत्युमुखी पडली असून १९२ मेंढ्यांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र विनायक पाटील यांच्या शेताजवळ समाधान मरू खताळ, बाबूलाल अण्णा धनगर, भटू तानु वटगर आणि पावबा उदा कोळपे या धनगर-ठेलारी समाजातील चार मेंढपाळांच्या सुमारे ८०० शेळ्या-मेंढ्यांचा मुक्काम होता. यावेळी शेजारील शेतातील अवकाळी पावसामुळे ओले झालेले गव्हाचे पीक आणि पाण्यात सडलेले टोमॅटो मेंढ्यांनी खाल्ले.

यानंतर काही वेळातच मेंढ्यांना त्रास जाणवू लागला आणि मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत २७८ मेंढ्यांना विषबाधा झाली होती. त्यापैकी १९२ मेंढ्यांवर तातडीने उपचार करून त्यांना वाचविण्यात यश आले, तर ८५ मेंढ्या आणि १ शेळीचा मृत्यू झाला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत, पाण्याने भिजलेल्या गव्हाचे पीक आणि सडलेल्या टोमॅटोमुळे ‘अ‍ॅसिडोसिस’ या आजाराचा प्रादुर्भाव होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील मनोजकुमार रतन वानखेडे यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने उपचार सुरू केले. डॉ. भरतकुमार देसले, डॉ. भाग्यश्री केंद्रे, डॉ. करिश्मा तडवी यांच्यासह पथकाने बाधित पशुधनावर उपचार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगी सरपंच मनोहर बाबूलाल माळी, तलाठी रामराव लालू राठोड, कोतवाल महेंद्र पवार तसेच इतर स्थानिकांनी मदतकार्य केले. या घटनेमुळे संबंधित मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.

Related Posts

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026
इच्छादेवी परिसरात तीन घरांचे संसार जळून खाक; अग्निशमन दलाने टळवला मोठा अनर्थ !
क्राईम

इच्छादेवी परिसरात तीन घरांचे संसार जळून खाक; अग्निशमन दलाने टळवला मोठा अनर्थ !

April 3, 2026
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !
जळगाव

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group