• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६

जळगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोलनपेठ परिसरात गुरुवारी मध्यरात्री अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्ध चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेल्याने खळबळ उडाली आहे. ‘एक्विटास स्मॉल फायनान्स बँके’च्या एटीएम केंद्रावर टाकण्यात आलेल्या या दरोड्यात सुमारे ७ लाख रुपयांची रोकड आणि मशीनसह एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम जोशी पेठ परिसरातून एक मालवाहू वाहन चोरले आणि त्यानंतर पोलनपेठेतील सत्यम प्लाझामधील एटीएम केंद्र गाठले.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक संशयित तोंडाला रुमाल बांधून एटीएम केंद्रात शिरला. त्याने अत्यंत सराईतपणे एटीएम मशीनला जाड दोरखंड बांधला. हा दोर बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला जोडण्यात आला. त्यानंतर वाहनाच्या सहाय्याने जोरात हिसका दिला असता एटीएम मशीन जमिनीवरून उखडले गेले. मशीन खाली पडताच बाहेर दबा धरून बसलेले इतर तीन साथीदार आत शिरले. अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजे १.३१ वाजेपर्यंत त्यांनी जड एटीएम मशीन वाहनात टाकले आणि भुसावळच्या दिशेने पलायन केले. ही संपूर्ण कारवाई इतक्या वेगाने पार पडली की परिसरात कोणालाही याची चाहूल लागली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. काही वेळातच कंडारीजवळील मन्यारखेडा शिवारात चोरलेले मालवाहू वाहन आणि फोडलेल्या अवस्थेत एटीएम मशीन सापडले. मात्र, चोरट्यांनी मशीनमधील सुमारे ७ लाख रुपयांची रोकड काढून घेतली होती. बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी एटीएममध्ये १० लाख रुपये भरण्यात आले होते. चोरीच्या वेळी सुमारे ७ लाख रुपये शिल्लक होते. तसेच एटीएम मशीनचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, एकूण ९.५ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांकडून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरातील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Posts

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group