• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत; गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत; गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४  एप्रिल २०२६

भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. श्रीराम नगर परिसरात गावठी पिस्तुल बाळगून संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून शस्त्र आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते तसेच उप विभागीय पोलीस अधीकारी भुसावळ विभाग केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार डी. बी. पथक सक्रिय झाले होते.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर भागातील श्रीराम मंदिराजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तुल घेऊन फिरत असून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची पडताळणी करून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचला.

कारवाईदरम्यान संदीप सुनिल जाधव (वय 23, रा. कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 20 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल मॅगझीनसह तसेच 1 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 162/2026 अन्वये आर्म्स अॅक्ट कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37, 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधीकारी केदार बारबोले व पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बळिराम नेरकर करीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत.

Related Posts

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group