• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि पगारही कापणार नाही,: सिक्युरिटी इन्चार्जचा घृणास्पद प्रकार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४  एप्रिल २०२६ 

धरणगांव तालुक्यातील बांभोरी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत सिक्युरिटी इन्चार्जकडून महिला सिक्युरिटी गार्डवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात वास्तव्यास असलेली एक महिला बांभोरी येथील कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते. सप्टेंबर २०२५ मध्ये तिची मुलगी आजारी असल्याने तिला दोन दिवसांची रजा हवी होती. त्यासाठी ती सिक्युरिटी इन्चार्ज जनार्दन (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याकडे अर्ज देण्यासाठी गेली असता, त्याने तिच्याशी अयोग्य वर्तन करत “तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि पगारही कापणार नाही,” असे म्हणत तिच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संबंधित इन्चार्जने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्या कृत्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर २१ मार्च रोजी आरोपीने कंपनीत नव्याने रुजू झालेल्या मुलींना आपल्या कडे पाठवून त्याला “खुश” करण्यास सांगण्याचा दबाव संबंधित महिलेवर टाकला. मात्र, तिने यास ठाम नकार दिल्यानंतर २३ मार्च रोजी एका सहकारी महिलेला हाताशी धरून मोबाईलवरून तिच्याशी वाद घालण्यात आला.

सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी धीर देत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिने पाळधी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण तांदळे करीत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !
क्राईम

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026
दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

April 4, 2026
उंच गतिरोधक ठरला जीवघेणा; अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

उंच गतिरोधक ठरला जीवघेणा; अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

April 4, 2026
गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत; गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई
क्राईम

गावठी पिस्तुलसह तरुण अटकेत; गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई

April 4, 2026
भुसावळात घरफोडी उघड; दोन दिवसांत आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत !
क्राईम

भुसावळात घरफोडी उघड; दोन दिवसांत आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत !

April 4, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

जळगावात भरधाव डंपरची बुलेटला धडक; तरुण गंभीर जखमी, चालक फरार !

April 4, 2026
दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

April 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

“तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि पगारही कापणार नाही,: सिक्युरिटी इन्चार्जचा घृणास्पद प्रकार !

April 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group