• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५  एप्रिल २०२६ 

बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, चिखलीचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपल्या राजकीय निष्ठेबाबत बोलताना त्यांनी महिलांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून, चिखली शहरात महिलांनी त्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करत निषेध नोंदवला.

गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे हे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीमुळे चर्चेत होते. गायकवाड यांनी बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने बोंद्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोंद्रे यांना पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना बोंद्रे यांनी भाजपच्या रणनीतीवर टीका केली. मात्र, आपली काँग्रेसप्रती निष्ठा स्पष्ट करताना त्यांनी महिलांच्या ‘पतिव्रता’ संदर्भातील उदाहरण दिले. “जी कुणी महिला असते… तिला दाखवावं लागतं की ती किती पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते,” असे विधान त्यांनी केले.

या विधानामुळे वाद निर्माण झाला असून, महिलांच्या वैयक्तिक श्रद्धा व सौभाग्यचिन्हांचा उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. “मला वारंवार काँग्रेसमध्ये असल्याचे सांगण्याची गरज नाही,” हे सांगण्याचा त्यांचा उद्देश असला, तरी त्यासाठी वापरलेले उदाहरण आक्षेपार्ह ठरल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, या वक्तव्याचे पडसाद चिखली शहरात उमटले. संतप्त महिलांनी एकत्र येत बोंद्रे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन केले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध स्तरांतून त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण तापले असून, बोंद्रे यांच्याकडून स्पष्टीकरण किंवा दिलगिरी व्यक्त केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !
जळगाव

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026
काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !
क्राईम

काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

April 5, 2026
सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !
क्राईम

सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !

April 4, 2026
अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !
राज्य

अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !

April 4, 2026
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !
क्राईम

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

April 5, 2026
जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

जळगावात भूषण जोशींची दमदार एंट्री; शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी निवड !

April 5, 2026
जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group