• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 5, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट, दुकानदारांनी स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५  एप्रिल २०२६ 

महापौर दीपमाला काळे यांच्या मार्केट साफसफाई अभियान अंतर्गत आणि शहरातील जुन्या व नवीन बी. जे. मार्केटच्या दुरावस्थेबाबत महासभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, महापौर दीपमाला काळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. महापौरांच्या पुढाकाराने दि. २ एप्रिलपासून सुरू झालेले ‘विशेष स्वच्छता अभियान’ रविवारी (दि. ५ एप्रिल) उत्साहात पूर्ण झाले. गेल्या चार दिवसांच्या सातत्यपूर्ण कामामुळे मार्केट परिसराचे रूप पालटले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.

प्रशासकीय यंत्रणा कामाला जुंपली
केवळ स्वच्छताच नव्हे, तर मार्केटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या विविध विभागांना कामाचे निर्देश दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली.

स्वच्छता विभाग: सलग चार दिवस २० महिला व १५ पुरुष कामगारांच्या मदतीने मार्केटचा कानाकोपरा स्वच्छ करण्यात आला.
अतिक्रमण विभाग: मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले अडथळे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली.
विद्युत विभाग: संपूर्ण परिसरात बंद असलेले दिवे सुरू करून नवीन प्रकाश व्यवस्था करण्यात आली. तसेच लिफ्ट कशी बसवता येईल याबाबत पाहणी करण्यात आली.
बांधकाम विभाग: तुटलेल्या रेलिंग्स आणि पायऱ्यांच्या दुरुस्तीचे नियोजन सुरू झाले आहे.

दुकानदारांना महापौरांचे आवाहन
या मोहिमेदरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. “प्रशासनाने स्वच्छतेचा पुढाकार घेतला असला, तरी ही व्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आणि दुकानदारांची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी आणि ग्राहकांनी त्यातच कचरा टाकेल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘माझे मार्केट, स्वच्छ मार्केट’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या स्वच्छता मोहिमेच्या समारोपप्रसंगी सहायक आयुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता समन्वयक रमेश कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर, युनिट प्रमुख अजय चांगरे, वार्ड मुकादम विशाल चांगरे, नितीन जावळे आणि बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“महासभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्ही केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बी. जे. मार्केटचा कायापालट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, पण नागरिकांचा सहभाग हाच या मोहिमेचा खरा आत्मा आहे.”
— दीपमाला काळे, महापौर

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group