• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कारचा चेंदामेंदा, 11 ठार, 2 गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३  एप्रिल २०२६

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गोविली गावाजवळील रायता पुलावर सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रवासी घेऊन निघालेल्या ईको कारला समोरून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने कारमधील मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी पाठवले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 पैकी 6 जणांची ओळख पटली असून उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “राष्ट्रीय महामार्ग 61 वर झालेली ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी म्हटले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!
क्राईम

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

May 29, 2026
महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
जळगाव

महेंद्र ढाब्यावर व्यवस्थापकाचे टोकाचे पाऊल; २७ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

May 29, 2026
बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

बकरी ईदच्या सुट्टीत काळाचा घाला; धरणात बुडून वैद्यकीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

May 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group