• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 16, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६ 

शहरातील ‘इक्टिस स्मॉल फायनान्स बँक’ चे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या उत्तरप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हे चोरटे पुन्हा एटीएम फोडण्यासाठी रेकी करीत जळगावात येताच या टोळीतील मोबीन आत्मज मिला (वय २८, रा. बेगी नाजर, सहारनपूर, उ.प्र.) व अब्दुल करीम नूर हसन (वय ५२, रा. तितरोद, सहारनपूर, उ.प्र.) या दोघ अट्टल चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पोलन पेठ भागातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील इक्टिस बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चार चोरट्यांनी दि. ३ एप्रिल रोजी पळवून नेले होते. याप्रकरणी बँक मॅनेजर हरीश विजय गांधी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या गुन्ह्याचा तपास तपास सुरू असतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर या टोळीतील चोरटे हे पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी जळगाव शहरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दि. १४ एप्रिल रोजी मन्यारखेडा रोडवरून टोळीतील मोबीन आत्मज मिला व अब्दुल करीम नूर हसन या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वाल्टे, रविंद्र नरवाडे, सफौ अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, लक्ष्मण पाटील, सलीम तडवी, विनोद पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, सिद्धेश्वर डापकर, राहूल वानखेडे, प्रशांत परदेशी, छगन तायडे, हेमंत पाटील यांनी केली आहे.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group