• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२६

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक आज पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नवनिर्वाचित संपर्क अध्यक्ष श्री संदीप पाचंगे (मुंबई) व श्री आशिष साबळे (पुणे) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला.

या बैठकीत जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा व धरणगाव या तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. तालुकानिहाय आढावा घेत प्रत्येक भागातील संघटनात्मक ताकद, अडचणी आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संपर्क अध्यक्ष श्री संदीप पाचंगे व श्री आशिष साबळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संघटन बळकटीकरणावर विशेष भर दिला. स्थानिक पातळीवर सक्रिय राहून पक्षाची भूमिका ठळकपणे मांडण्याचे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे तसेच सभासद नोंदणी मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भागातील प्रश्न, अडचणी व अपेक्षा मांडल्या. त्यावर मार्गदर्शन करत संपर्क अध्यक्षांनी संघटनात्मक कामात सातत्य व समन्वय राखण्याचे निर्देश दिले.

एकूणच ही बैठक संघटनेला नवसंजीवनी देणारी ठरली असून, मनसेच्या पुढील वाटचालीसाठी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोकुंदा रोटे शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे. उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, राजेंद्रनिकम,आशुतोष जाधव निकम चेतन पवार एरंडोल  तालुका अध्यक्ष विशाल सोनार. विकास पात्रे, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, सतीश सैंदाणे, संजय मोती, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, बहुसंख्य महाराष्ट्र सैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !
जळगाव

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026
फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !
क्राईम

फैजपूरात मध्यरात्री धाडसी दरोडा; १०० गॅस सिलिंडर लंपास, पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह !

April 26, 2026
शहरात मोकाट कुत्र्यांचा कहर; एका दिवसात २१ जणांवर हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे सावट !
क्राईम

शहरात मोकाट कुत्र्यांचा कहर; एका दिवसात २१ जणांवर हल्ले, नागरिकांमध्ये भीतीचे सावट !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group