• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६ 

मुक्ताईनगर शहरातील गोदावरीनगर परिसरातील पालिकेच्या उद्यानात खेळणाऱ्या लहान मुलांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत सहा बालके व त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या दोघांसह एकूण आठ जण जखमी झाले. त्यापैकी तीन मुलांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार,  गोदावरीनगरातील अनिल महाजन यांच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम २६ एप्रिल रोजी पार पडला. यानिमित्त रावेर तालुक्यातील निंबोल, कुंभारखेडा येथून नातेवाईक व वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने महाजन यांच्याकडे आली होती. कार्यक्रमानंतर सायंकाळच्या सुमारास मुले घराजवळील उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उद्यानातील मधमाश्यांचे पोळ अचानक उठले. मधमाश्यांनी खेळत असलेल्या मुलांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुले आरडाओरड करत सैरावैरा पळू लागली. हा प्रकार लक्षात येताच अनिल महाजन व मयूर पाटील यांनी तत्काळ धाव घेत मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुमारे अर्धा तासानंतर मधमाश्या पांगल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, शिवा पाटील यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे ऋत्वा हर्षल पाटील, दुर्वांश मयूर पाटील आणि आराध्य सुनील पाटील या तीन बालकांना उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेत ऋत्वा हर्षल पाटील, दुर्वाश मयूर पाटील, आराध्य सुनील पाटील, विश्वा मयूर पाटील, यश प्रल्हाद महाजन, अंशिका नितीन पाटील ही ९ ते १० वयोगटातील बालके तसेच अनिल महाजन व मयूर पाटील हे जखमी झाले

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group