• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६ 

अटलांटा कंपनीने केलेल्या कामांची बिले वेळेवर अदा न केल्यामुळे कंपनीने महापालिकेविरूध्द ११ कोटींचा दावा केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अटलांटा कंपनीला ११ कोटी रुपये दि. १७ एप्रिल पर्यंत अदा करण्याचे आदेश जळगाव मनपाला दिले होते. परंतु या प्रकरणी मनपाने सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मनपा प्रशासनाची याचिका फेटाळली आहे. तर. दसरीकडे अटलांटा कंपनीने उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी मनपा विरूध्द अवमान याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा आणखी गुंता वाढला आहे.

अटलांटा कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ११ कोटी रूपये अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात मनपाला दिले होते. परंतु मनपा प्रशासन अटलांटा कंपनीचे देणे लागत नसन उलट कंपनीने मनपाचे ४१ कोटी ३० लाख रुपये घेणे असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात नगरसेवक अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे.

याबाबत महापालिकेला बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. नगरसेवक अरविंद देशमुख या कायदेशीर प्रक्रियेसाठी दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची याचिका फेटाळन लावली सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने दि.१७ एप्रिल रोजी ११ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, मनपाने आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी म्हणून वेळ मागितला असता कोर्टाने पुढील सुनावणी दि.२७ एप्रिल रोजी घेण्यात येईल असे सांगितले होते. त्या अनुषंगाने सोमवारी २७ एप्रिल रोजी या प्रकरणावर पुन्हा कामकाज झाले. यावेळी अटलांटा कंपनीने न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही महापालिकेने ११ कोटींचा धनादेश दिला नाही. असा दावा करत अवमान याचिका दाखल केली. न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, यावर आता ३० एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या कायदेशीर पेचातून मार्ग काढण्यासाठी जळगाव महापालिकेचे पथक तयार करण्यात आले होते. यापैकी नगरसेवक अरविंद देशमुख दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात तर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता योगेश बोरोले आणि नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे व हर्षल मावळे हे उच्च न्यायालयातील कामकाजासाठी हजर होते.

Related Posts

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
क्राईम

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

June 24, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

June 24, 2026
आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

आईच्या डोळ्यांसमोर काळाचा घाला; शेतात वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 24, 2026
‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

‘ग्रीन सिटी’साठी जळगाव मनपाची मोठी पावले : महापौर, आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक

June 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group