• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नवीन फौजदारी कायद्यांवर जळगावात पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नवीन फौजदारी कायद्यांवर जळगावात पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न !
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर  प्रतिनिधी | प्रणित काठोके

नवीन फौजदारी कायद्यांबाबत पत्रकारांना सखोल माहिती मिळावी आणि जबाबदार वार्तांकनाला चालना मिळावी या उद्देशाने श्रीकांत धिवरे सर (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांच्या पुढाकारातून आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आज दि. ३ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यशाळेत श्रीकांत धिवरे सर यांनी नवीन फौजदारी कायद्यांतील महत्त्वाचे बदल, त्यांचे परिणाम आणि पत्रकारांनी वार्तांकन करताना घ्यावयाची कायदेशीर व नैतिक काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संदीप गावित सर यांनीही प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विषय अधिक सोपा व समजण्यास सुलभ केला.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध शंका व प्रश्न मांडले. त्या सर्व प्रश्नांचे समाधानकारक निरसन अधीक्षकांनी संयमाने व सखोलपणे केले. त्यामुळे ही कार्यशाळा केवळ माहितीपर न राहता संवादात्मक ठरली. कार्यशाळा संपल्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या स्नेहभोजनाच्या माध्यमातून पत्रकार व पोलीस प्रशासन यांच्यात अनौपचारिक संवाद साधला गेला, ज्यामुळे परस्पर संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.

एकूणच, पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यात भर घालणारी आणि पोलीस-प्रशासन व माध्यमांमधील समन्वय अधिक मजबूत करणारी ही कार्यशाळा ठरली. उपस्थित पत्रकारांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

Related Posts

मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;
क्राईम

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !
क्राईम

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

९०० रुपयांच्या उधारीचा थरारक शेवट; वडिलांवरील दांडूक्याचा वार चुकला, सहा वर्षीय वंशचा जागीच मृत्यू !

June 28, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नफ्याच्या आमिषाला बळी; भुसावळातील तरुणाची ९७.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 28, 2026
गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

गिरणेत अवैध वाळू उपशावर पोलिसांचा धडाकेबाज छापा; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 28, 2026
मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

मित्रांसोबत आर्थिक वाद : सोशल मीडियावर पोस्ट करत एकाने घेतला टोकाचा निर्णय ;

June 28, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा !

June 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group