• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्न ठरताच प्रियकराचा संताप; प्रेयसीचा गळा चिरत केला जीवघेणा हल्ला!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
लग्न ठरताच प्रियकराचा संताप; प्रेयसीचा गळा चिरत केला जीवघेणा हल्ला!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मे २०२६ 

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा नात्यातील क्रौर्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदननगर परिसरातील पठारे वस्तीमध्ये एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे बोलणे दुसरीकडे सुरू असल्याच्या रागातून आरोपीने हा रक्तरंजित हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड (वय २२) आणि पीडित तरुणी हे दोघेही एका खासगी मॉलमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधात बदलली. मात्र, काही दिवसांपासून तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरत असल्याचे आरोपीला समजले होते. याच कारणावरून तो संतप्त झाला होता. घटनेच्या दिवशी तरुणी घरात एकटी असल्याची माहिती मिळताच दिलीप राठोड तिच्या घरी पोहोचला. सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार वाद झाला. शब्दाला शब्द वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने ब्लेडसारख्या धारदार वस्तूने तरुणीच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

विशेष म्हणजे, मृत्यूच्या दाढेत असतानाही या तरुणीने मोठे धैर्य दाखवले. गळ्यावर गंभीर जखम झाल्याने तिला व्यवस्थित बोलताही येत नव्हते. अशा अवस्थेत तिने आपल्या भावाला फोन लावला. “दादा, मला एका मुलाने मारलंय… गळ्यातून आवाज येत नाहीये… तू लवकर घरी ये,” असे ती थरथरत्या आवाजात म्हणाली. त्यानंतर तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. समोर बहिणीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून भावालाही धक्का बसला. त्याने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पोलिसांनी आणि डॉक्टरांनी हल्लेखोराबाबत विचारणा केली असता, जखमेमुळे तरुणीला बोलणे शक्य नव्हते. तिने खुणेने कागद आणि पेन मागितले व थरथरत्या हाताने “दिलीप राठोड” असे आरोपीचे नाव लिहून दिले. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.  घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी आरोपी दिलीप राठोडला अटक केली आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, घरात घुसून हल्ला करणे यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Posts

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group