• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  १५ मे २०२६

डीडबल्यूजे असो. प्रा. लि. कंपनीत गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त दरमहा परतावा देण्याचे अमिष दाखवित. तसेच नियमबाह्य स्कीम राबवून आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करीत २७९ गुंतवणूकदारांकडून ११ महिन्यांच्या मुदतीकरीता २३ कोटी ८१ लाख ७२ हजार रुपयांची गुंतवणुक केली. तसेच त्याचा परतावा न देता अपहार केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य संचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे एजंट मिलींद शालीकराव पाटील (वय ४१, रा. शिवकॉलनी) यांना आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

टीडबल्यूजे असो. प्रा.लि. पुणे या कंपनीच्या एजंटने संचालकांविरुद्ध गुंतवणुकदारांची गुंतवणूक स्विकारुन मुदतीत परतावा दिला नसल्याचा तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे गांच्या आदेशानुसार आर्थीक गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली. या चौकशीत अर्जदार मिलींद पाटील हा कंपनीच्या फर्मची फ्रेंचायसी नात्याने सर्व कामकाज तो पाहत होता, तसेच गुंतवणुकदारांकडून गुंतवणुका स्विकारुन त्यांना करारनामे देखील करून देत होता. त्यापोटी त्याला मोठ्या प्रमाणात कमीशन प्राप्त झाले होते. या संपुर्ण प्रकारावरुन अर्जदार मिलींद पाटील याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थीक गुन्हे शाखेचे प्र. पोलीस उपअधीक्षक पोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, पोहेकों रविंद्र परदेशी, पोकों विकास पहुरकर हे करीत आहे.

टीडबल्यूजे असो. प्रा.लि. चे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, टीडबल्यूजे इन्फ्रास्ट्रक्जर डेव्हलपमेंट प्रा. लि.चे संचालक संकेश रामकृष्ण घाग व एजेंट मिलींद पाटील यांच्यासह इतर संचालक व एजंट यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये संगनमत करुन गुंतवणुकदारांना शेअर मार्केट ट्रेडींगची माहिती देवून त्यांची दिशाभूल करीत सेमीनार घेतले. तसेच गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून २७९ गुंतवणुकदारांची फसवणुक करीत अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

गुंतवणुकदार भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी संशयित एजेंट मिलींद पाटील याला अटक केली आहे. पुण्यातील टीडबल्यूजे असो. प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरुद्ध यवतमाळ येथील अवधुतवाडी पो. स्टे, रत्नागिरीतील चिपळून पो. स्टे, नवीमुंबईतील खारघर पो. स्टे, पुणे शहर येथील वारजे माळीवाडी पो, स्टे, ठाणे शहरातील श्रीनगर पो. स्टे, नागपुर शहरातील धंतोली पो. स्टे, रायगड येथील माणगांव पो. स्टे, छत्रपती संभाजी नगर एमआयडीसी सिडको पो. स्टे या आठ ठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. यातील ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात कंपनीचे संचालक संशयित समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर यांना दि. ३० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. ते सद्या धंतोली पो, स्टे. मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group