• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषदेतर्फे गरजू पाल्यांसाठी विनामूल्य नियमित ‘कथक’ प्रशिक्षण वर्ग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२६ 

कलेच्या क्षेत्रात गेली २९ वर्षे अविरत कार्य करणाऱ्या डोंबिवलीतील ‘आराधना फाईन आर्ट्स’ अकादमी आणि ‘बालरंगभूमी परिषद’ जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या संचालिका स्मिता बागूल मोरे यांच्या मातोश्री स्व. शालिनी वसंत बागुल यांच्या स्मरणार्थ, अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या इयत्ता तिसरी ते दहावीच्या पाल्यांसाठी विनामूल्य ‘कथक’ नृत्याचे ऑनलाईन व ऑफलाईन धडे दिले जाणार आहेत.

‘आराधना फाईन आर्ट्स’ ही संस्था गेल्या २९ वर्षापासून कार्यरत असून, या संस्थेमार्फत घडलेले अनेक विद्यार्थी–विद्यार्थिंनी या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त आहेत. संस्थेच्या संचालिका स्मिता बागुल-मोरे यांनी कथक नृत्यात उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी सुरुवातीला जळगाव येथील प्रसिद्ध कथक गुरू यादवेंद्र लाभांते यांच्याकडून नृत्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीतील प्रतिष्ठित ‘कथक केंद्र’ येथून या कलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या या कलेचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने आराधना फाईन आर्ट्स व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेने या विनामूल्य नृत्य वर्गाचे संयुक्त नियोजन केले आहे. हा नृत्यवर्ग नियमित ५ वर्षाचा असून, आठवड्यातून दोन दिवस घेण्यात येणार आहे.

या वर्गात पालकांचे अत्यल्प उत्पन्न असणारे इयत्ता ३ री ते १० वी मधील विद्यार्थी–विद्यार्थिंनी प्रवेश घेऊ शकतात. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी – विद्यार्थिंनींना पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. ही नृत्य कार्यशाळा जून २०२६ पासून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही स्वरुपात होणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थी व पालकांनी अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी ‘आराधना फाईन आर्ट्स’ अकादमी व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा यांच्याशी 99606 55021 व 9657701792 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक फायदा
शास्त्रीय नृत्यामुळे केवळ कलेची जोपासना होत नाही, तर त्याचा शैक्षणिक फायदाही विद्यार्थ्यांना मिळतो. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किंवा शासनाने मान्यता दिलेल्या स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत वाढीव ५ टक्क्यांचा सवलत लाभ मिळू शकतो. त्यामुळे या विनामूल्य प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही होणार आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group