• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२६ 

लग्नाचे अमिष दाखवित पुण्यातील तरुणीवर शहरातील वेगवेगळ्या हॉटेल व लॉजमध्ये नेवून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना सन ते दि. ११ मे दरम्यान घडली. तरुणाकडून लग्नास टाळाटाळ केली जात असल्यानंतर तरुणीला त्याचे इतर कोणासोबत अफेअर असल्याचा संशय आला. तीने याबाबत विचारणा केली असता, तरुणाने शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित रोशन मुकेश निकम (रा. निमखेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,  पुण्यात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीची तिच्या मैत्रीणीच्या माध्यमातून सन २०२४ मध्ये इन्सटाग्राम अकाऊंटवरुन तिचा मानलेला भाऊ रोशन निकम याच्यासोबत ओळख करुन दिली होती. त्यांचे इन्सटाग्रावर बोलणे सुरु असतांना त्यांच्या मैत्रणी होवून प्रेमसंबध निर्माण झाले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये ते दोघ जळगावातील एका कॅफे मध्ये भेटल्यानंतर त्यांची समोरासमोर ओळख झाली. तेथे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिल्यानंतर त्यांचे कॉलवर देखील बोलणे सुरु झाले होते.

यावेळी संशयित रोशन निकम याने तरुणीला आपण लग्न करु असे सांगितल्यानंतर तरुणीने आपण वेळ घेवू असे सांगतले होते. दोघांचे कॉलवर बोलणे सुरु झाल्यानंतर रोशन याने तरुणीला त्याच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली. तसेच आम्ही लग्न देखील करणार असल्याचे त्याने सांगितले होते. दरम्यान, मार्च २०२४ मध्ये रोशन याने पीडित तरुणीला नवीपेठेतील जयकिसन वाडी परिसरातील एका लॉजवर घेवून गेला. त्याठिकाणी आपण लग्न करु असे म्हणत त्याने पीडितेवर अत्याचार केला.

ऑक्टोंबर २०२५ मध्ये तरुणीला पुणे येथे नोकरी लागल्यामुळे ती पुणे येथे निघून गेली. त्यावेळी रोशन हा तरुणीला भेटण्याकरीता पुणे येथे जात होता. रोशन हा पीडितेसोबत कमी बोलत असल्यामुळे तरुणीला त्याचे बाहेर कोणासोबत तरी अफेअर असल्याचा संशय आला. तरुणीने त्याला विचारणा केली असता, संशयित रोशन याने तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली.

अफे अरबाबत जाब विचारण्यासह दि. ११ मे रोजी पीडिता जळगावला आली असता, संशयित रोशन याने पीडीतेला कुसुंबा नाक्यावरील एका हॉटेलमध्य नेले. तेथे त्याने तरुणीला आपण तरसोद येथील गणपती मंदिरात जावून लग्न करु असे सांगत त्याने हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर ते दोघ मंदिरात गेले परंतू ऑफिस बंद असल्याने ते माघारी परतले. त्यानंतर संशयिताने पीडीतेला मी पुण्यात येतो आपण आळंदीला लग्न करु असे सांगितल्यानंतर पीडिता पुण्याला निघून गेली.

संशयित रोशन याने तरुणीला भेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक तिचा मोबाईल नंबर आणि सोशल मीडियावर ब्लॉक केले. याबाबत तरुणीने चौकशी केल्यानंतर तीला संशयित रोशनच्या लग्नाबाबत तिला माहिती पडले. दरम्यान, पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तीने पुणे येथे पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित रोशन निकम (रा. निमखेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गुन्हा शहर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित रोशन निकम याला अटक केली असून तपास उपनिरीक्षक अशोक खेडकर हे करीत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group