• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६ 

चोपडा तालुक्यातील गलंगी येथे ट्रकने धडक दिल्याने अनवर्दे बुद्रुक येथील दुचाकीस्वार दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना २१ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत मनीष कोळी व अमित गायकवाड या दोघांचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनवर्दे येथील मनीष उर्फ राज रवींद्र कोळी (वय २५) व अमित वासुदेव गायकवाड (वय २०) हे दोघे तरुण दुचाकीने शिरपूरकडे जात होते. तर, गलंगी येथील सुधाकर पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच – १८, ईजी- ३४३६) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राज कोळी व अमित गायकवाड यांना गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना २१ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दोघांनाही चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मयत मनीष व अमित यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघेही मयत हे सामान्य कुटुंबातील आहेत. या प्रकरणी डॉ. पवन पाटील यांच्या माहितीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातअकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप व ग्रामीण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी भेट दिली. तपास पो.हे.कॉ. हेमंत कोळी करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच चोसाकाचे माजी व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, अनवर्दे बुद्रुकचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल रोहिदास पाटील, सुभाष कोळी, माधवराव पाटील यासह ग्रामस्थांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मयत दोघा तरुणांवर शोकाकुल वातावरणात अनवर्दे बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group