• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६ 

शहरातील एका परिसरात दि. १९ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला, म्हणत तिच्यासमोर पॅन्ट काढून अश्लिलकृत्य करीत विनयभंग केला. याप्रकरणी संशयित निनाद कोळी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील एका भागात २० वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती पोलीस भरतीचा सराव करते. दि. १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास ती तरुणी रस्त्याने पायी जात असतांना संशयित तरुण हा तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तरुणीला तू माझ्या बांधकाम केलेल्या ओट्यावर पाय का ठेवला असे म्हणाला. त्यावर तरुणीने तुमचा ओटा व्यवस्थीत बघून घ्या, मी पाय ठेवलेला नाही असे तरुणीने त्याला सांगितले. त्याचा राग आल्याने संशयिताने तरुणीला शिवीगाळ केली, यावेळी तरुणीची आई संशयिताला समजविण्यासाठी गेली असता त्यांना देखील संशयिताने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीसमोर संशयिताने स्वतःची पॅन्ट काढून अश्लिल कृत्य केले. दरम्यान, दि. २० मे रोजी तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित निनाद कोळी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पंकज पाटील हे करीत आहे

Related Posts

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026
चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group