• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल २ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी की, १७ मे २०२६ रोजी फिर्यादी संतोष राणछोड सेंदाणे (रा. वाघनगर, जळगाव) यांची होंडा शाईन (MH 19 CL 7558) ही मोटारसायकल सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या तपासातून पोलिसांनी संशयित आरोपी महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोतेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून पोलिसांनी खालील मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत : होंडा शाईन (MH 19 CL 7558) – किंमत ₹५०,०००, टीव्हीएस वेगो मोपेड (MH 19 CA 5949) – किंमत ₹५२,०००, हिरो डिलक्स (MH 18 AK 0235) – किंमत ₹३०,००० , बजाज पल्सर (MH 19 ER 5456) – किंमत ₹१,५५,०००  अशा एकूण २ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच पोलीस कर्मचारी किरण चौधरी, गणेश ठाकरे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, किरण पाटील, योगेश युगे आणि ‘नेत्रम’ शाखेचे पो.का./मुबारक देशमुख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group