• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित लिमिटेड उपकेंद्र शिवाजीनगर जळगाव या ठिकाणी सकाळी १० .४० वाजेपर्यंत कुठलेही अधिकारी नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दुध फेडरेशन परिसरात असलेले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय नेहमीच वादाच्या सापडत असते आता देखील एकदा येथील कर्मचारी दिवसभर गायब असल्याने या ठिकाणी कुठलेही कर्मचारी उपस्थित नसल्याने अनेक नागरिकांच्या समस्या समोर येत आहे. या या परिसरातील अनेक भागात दिवस व रात्र या दोघी वेळेस लाईट नेहमीच इजा करीत असते याचा जाब संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारला असता येथील कर्मचारी नागरिकांना अरेरावीची भाषा करतात.

एमएसईबीच्या फोनवर सिक्युरिटी गार्ड नियुक्त ?
छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महावितरणच्या कार्यालयात चक्क येथे वाचणारा फोन या कार्यालयातील सुरक्षारक्षक उचलत असून संबंधित नागरिकांना सुरक्षारक्षक चुकीचे उत्तर देत दिशाभूल करीत आहे. तर हे सुरक्षारक्षक दारूच्या नशेत देखील आढळून येत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

अधिकारी राहतात गैरहजर
या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी नेहमीच या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक छोट्या-मोठ्या कारणासाठी शहरातील मुख्य कार्यालयात आपल्या समस्यांसाठी घिरट्या माराव्या लागत असल्याने नागरिकांची मोठी निराशा होत आहे.

Related Posts

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !
जळगाव

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group