• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२६ 

गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून अवैध वाळू चोरी सुरू असल्याच्या घटना वाढत असताना आता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाळू चोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना गिरणा नदी पात्र लागून आहे या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होऊन त्याची जिल्ह्यासह परजिल्ह्यात विक्री होत आहे. तर दुसरीकडे महामार्ग असो की छोट्या-मोठ्या रस्त्यावरून हे वाळू चोर भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने अपघाताची देखील मालिका मागील काही दिवसात सुरू होती त्याच अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आता जिल्ह्यातील वाळूमाफियांकडे लक्ष करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे.

पहिल्याच दिवशी पाच कारवाई

दिनांक 28 मे रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात जळगाव पाचोरा रोडवरील रामदेव वाडी येथे एक डंपर जप्त करत गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या याच्यात धरणगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सतखेडा फाट्याजवळ दीड ब्रास वाळूचे ट्रॅक्टर जप्त करत चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तिसऱ्या कारवाई मध्ये एरंडोल पोलीस स्थानकच्या हद्दीत असलेल्या खडके ते खर्ची रोडवर नीट ब्रास वाळूचे ट्रॅक्टर जप्त करत मालकावर व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या कारवाईत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मोजे गावाच्या जवळ एका डंपर वर कारवाई करीत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचवी कारवाई जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कानळदा गावाच्या लगत एक ब्रास वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group