• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मे २०२६ 

चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत शहरातील एका ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली. पीडित महिला राजस्थान व नेपाळ येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांना संरक्षण व आवश्यक मदत पुरविण्याची कार्यवाही सुरू आहे.  पोलिसांनी आरोपी क्रमांक १ व २ यांना ताब्यात घेतले असून आरोपी क्रमांक ३ ते ११ हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related Posts

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव पोलिस दलात खळबळ : लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

May 29, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!
क्राईम

जळगावात वाळूमाफियांवर पोलिस अधीक्षक धिवरेंचा दणका ; पहिल्याच दिवशी ५ मोठ्या कारवाया!

May 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या आनंदावर विरजण; ३१ वर्षीय मुलाने संपविले आयुष्य !

May 30, 2026
मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

मुक्ताईनगर पोलिसांचा मोठा डाव उधळला : शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना अटक !

May 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group