• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 1, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जून २०२६ 

सप्टेंबर 2021 मध्ये कोटा येथील नामांकित मोशन एज्युकेशनची शाखा जळगावात सुरू झाली आणि अवघ्या पाच वर्षांत मोशन जळगावने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक विश्वास संपादन करत NEET, JEE, MHT-CET तसेच इयत्ता 6 वी ते 10 वी फाउंडेशन आणि शालेय अभ्यासक्रमासाठीचे पसंतीचे कोचिंग म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

“मोशन म्हणजे यशाची गुरुकिल्ली” आणि “मोशन म्हणजे सिलेक्शन मशीन” ही ओळख 2026 मध्ये खऱ्या अर्थाने अधोरेखित झाली आहे. यावर्षीच्या JEE Main Session-2 आणि दहावीच्या निकालांमध्ये मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

यंदाच्या JEE Main परीक्षेत मोशन जळगावचा विद्यार्थी *वेदांत अहिरराव* याने *ऑल इंडिया रँक (AIR) 299* प्राप्त करत इतिहास रचला आहे. तर *यथार्थ ठाकूर* याने *AIR 2987* मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. जळगावच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच AIR 299 सारखी राष्ट्रीय स्तरावरील मानाची रँक प्राप्त होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

याशिवाय *प्रीत निळे, यातेश पाटील आणि वेदांत राजपूत* यांनी अनुक्रमे 96 पर्सेंटाईल व 91 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामुळे यावर्षी मोशन जळगावमधून *10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड* निश्चित झाली आहे.

मोशन जळगावच्या यशाची परंपरा यापूर्वीही कायम राहिली आहे. *ओम चौधरी (IIT मुंबई), सुवर्ण पाटील (IIT जोधपूर), उन्मेष वार्डे (IIT धारवाड), अमित अहिरराव (AIR 961 – IIT पटना) आणि क्रिश पाटील (IIT मेघालय)* यांसारख्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत जळगाव आणि मोशनचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.

NEET क्षेत्रातही मोशन जळगावने यंदा भरीव यश संपादन केले असून *16 विद्यार्थ्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवडीसाठी पात्रता* निर्माण झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोशन हे विश्वासार्ह मार्गदर्शन केंद्र ठरले आहे.

कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या भक्कम पायामध्ये फाउंडेशन विभागाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यावर्षी मोशनच्या फाउंडेशन विभागातील *अदिती ठाकरे* हिने *98% गुण, तर **मोक्षदा खडके* हिने *97% गुण* मिळवत जिल्ह्यातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 8 टॉपर्सपैकी 2 टॉपर्स हे मोशनचे विद्यार्थी आहेत.

दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये *पूर्वा पिंपळे, तुषार दीपक पवार, ऋतुराज गणेश जाधव, आचल जगन्नाथ पाटील, नयना विजय मुलमुले, प्रतिज्ञा हरीश प्रजापती, कल्याणी स्वप्नील कुलकर्णी, दिव्या कैलास गिरगुने, शर्वरी मनोज पाटील, यशिका कमल तलरेजा, समृद्धी महेंद्र गाढे आणि वेदिका संतोष माठे* यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

अवघ्या काही वर्षांत मोशन जळगावने शेकडो विद्यार्थ्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा पाया रचला आहे. विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, पालकांचा विश्वास आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर मोशन जळगाव आज जिल्ह्यातील यशस्वी शैक्षणिक परिवर्तनाचे प्रतीक बनले आहे. *”आपलं जळगाव, आपले विद्यार्थी, आपलेच निकाल आणि आपलंच MOTION”* ही भावना आज प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या निकालातून अभिमानाने व्यक्त होत आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group