• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जून २०२६

मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रिय टेनिस क्रिकेटपटू अनिकेत काळे याचाही समावेश असल्याने क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील चार तरुण कारने (एमएच ११ सीडब्ल्यू ४६४४) इंदूरकडे जात होते. सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास सेंधवाजवळील जामली टोल प्लाझा परिसरात त्यांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने दुभाजक ओलांडत चुकीच्या दिशेने प्रवेश केला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (यूपी २१ डीटी २९९६) कारला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की, छत्रपती संभाजीनगर येथील बद्रीनाथ नांगरे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिकेत काळे (वय २८) याने उपचारादरम्यान सेंधवा येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अपघातात भूषण राजाराम (वय २५, रा. पुणे) आणि औकार अमित (वय २६, रा. छत्रपती संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत्यू झालेला अनिकेत काळे हा महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव मानला जात होता. विशेषतः छत्रपती संभाजीनगर परिसरात तो धडाकेबाज फलंदाजी, आक्रमक खेळशैली आणि ‘रिव्हर्स शॉट’साठी प्रसिद्ध होता. सोशल मीडियावरही त्याचे मोठे चाहते असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तसेच डायल-११२ चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना आणि मृतांना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त केला असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Tags: #accident

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
सारोळा जलशुद्धीकरण केंद्र परिसरात कुजलेल्या बैलाचा मृतदेह; दूषित पाण्याचा धोका, ग्रामस्थांमध्ये संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group