• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2026
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जुन  २०२६ 

जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदारांची बदली प्रक्रिया गेल्याच आठवड्यात पार पडली. मात्र, नेहमीच्या सवयीनुसार बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही मर्जीतील किंवा सोयीचे ठिकाण मिळवण्यासाठी अनेकांकडून जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अशा ‘फिल्डिंग’ बहाद्दरांना झटका दिला आहे. आता बदल्यांसाठी कोणत्याही प्रकारची भेट चालणार नसल्याचे स्पष्ट करत, एसपींनी आपल्या कार्यालयाबाहेर थेट तसे आदेशच फलकावर लावले आहेत.

१ जून रोजी याबाबतचे आदेश कार्यालयाबाहेर लावले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांच्या बदल्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. नियमानुसार या बदल्या करण्यात आल्या असल्या, तरी अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीचे ठाणे किंवा विभाग हवा असल्याने त्यांनी अंतर्गत हालचाली सुरू केल्या होत्या.

काही जणांकडून थेट पोलिस अधीक्षकांना भेटून किंवा इतर माध्यमातून दबाव आणून बदली बदलून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. शेवटी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी थेट आदेश काढत, अनेकांकडून लावण्यात येणारी बदल्यांची ‘फिल्डिंग’च फ्लॉप केली आहे.

बदलीसाठी होणारी गर्दी आणि वशिलेबाजी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर जाहीर फलक लावण्यात आला आहे. या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘सर्वसाधारण बदल्या, २०२६ व विनंती बदली संदर्भातील कामकाज पूर्ण झाले आहे. तरी, पोलिस अंमलदार यांनी बदल्यांसंदर्भात पोलिस अधीक्षक यांना भेटू नये.. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे बदली प्रक्रिया रद्द करून घेण्यासाठी किंवा सोयीची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group