
जळगाव मिरर | ५ जून २०२६

शासनाच्या योजनेतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच घेण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला संच वाटप केंद्रावरील खासगी व्यक्ती असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. जळगाव) या तरुणीला शंभर रुपयांची लाच घेतांना गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तरुणीजवळ असलेल्या डब्ब्यातून लाचेपोटी स्विकारलेली २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

तक्रादार यांनी दि. ३ जून रोजी अत्यावश्यक संच व सरक्षा संच मिळण्याकरीता नोंदणी केली शासनाच्या योजनेतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच घेण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला संच वाटप केंद्रावरील खासगी व्यक्ती असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. जळगाव) या तरुणीला शंभर रुपयांची लाच घेतांना गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तरुणीजवळ असलेल्या डब्ब्यातून लाचेपोटी स्विकारलेली २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. तक्रादार यांनी दि. ३ जून रोजी अत्यावश्यक संच व सरक्षा संच मिळण्याकरीता नोंदणी केली




















