• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 5, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
अधिकमास महात्म्य कथेचे निरूपण करताना नाशिक निवासी आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर | ५ जून २०२६ 
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात अधिकमासानिमित्त बुधवार, दि. 3 जून रोजी सकाळी 9 वाजता संकष्टी चतुर्थीच्या पवित्र पर्वात मंत्रोपचाराचा जागर करीत भक्तिमय आणि चैतन्यमयी उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली.
आशियास्टार आयकॉन अवॉर्ड प्राप्त, अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच समाजकार्य फाऊंडेशनचे मुख्य यजमान डॉ. सुप्रीम पाटील यांच्यासह खानेदश शिक्षण मंडळ या संस्थेचे चेअरमन विनोद अग्रवाल, मनोहर दीक्षित आणि मंदार कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक प्रायश्चित्त संकल्प, शांतीपाठ, प्रधान संकल्प, गणपती वरुण पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वर्णन, दीग्‌‍रक्षण आदी पंचांग कर्म करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी-नारायण भद्र मंडल स्थापना करण्यात येऊन नारायणपीठ देवता पूजन, नारायण यंत्र स्थापन करून नारायण, वराह व शालिग्राम देवतांचे राजोपचार पूजन करण्यात आले. तसेच पुरुषसुक्ताच्या षोडश आवर्तन अभिषेक करण्यात आला. यावेळी सहस्त्र तुलसीपत्र अर्चन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता यजमानांच्या हस्ते नवग्रह, रुद्रकलश स्थापन करून अग्नीमंथन करून अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. अग्नी व कुंडदेवता स्थापन करण्यात आले. नवग्रह देवतांचे हवन, नारायणसहस्त्र नाम हवन, पायस विशेष आहुती देण्यात आली.
दुपारी 4 वाजता अधिकमास महात्म्य कथेचे निवेदक नाशिक निवासी व्यास आचार्य श्री. वे. मू. हरिष कुलकर्णी गुरुजी यांनी आपल्या अमोघ वाणीच्या माध्यमातून कथेचा प्रारंभ केला. सायंकाळी 6 ते 6.30 दरम्यान श्री मंगळग्रह देवतेची महाआरती होऊन आजच्या प्रथम दिवसाची सांगता झाली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांसह मंगल सेवेकरी आशिष चौधरी, भाविक व मंदिरातील सेवेकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना पुरोहित प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, यश जोशी, गणेश जोशी, वैभव लोकांक्षी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, हेमंत गोसावी, उमेश पाठक यांनी सहकार्य केले. कथा निरूपणावेळी चंद्रकांत जोशी आणि कॅसिओ वादक गणेश जोशी यांनी साथसंगत केली.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group